Surprise Me!

Khodi Majhi Kadhal Tar | Marathi Balgeet With Lyrics | Animated Rhyme For Kids

2013-04-03 42 Dailymotion

Khodi Majhi Kadhal Tar 3D Animation Marathi Nursery Rhyme for Children with lyrics only on KidsAdda

खोडी माझी काढाल तर, अशी मारीन फाईट
झटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट
खोडी माझी काढाल तर, अशी मारीन फाईट
झटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट
खोडी माझी काढाल तर

अंगावरती याल तर असा देईन ठोसा
कोपर्यात जाऊन तुम्ही रडत बसा, जावा रडत बस
खोडी माझी काढाल तर, अशी मारीन फाईट
झटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट
खोडी माझी काढाल तर

बजरंग माझा भाऊ भीम माझा काका
सांगून ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका,
खोडी माझी काढाल तर, अशी मारीन फाईट
झटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट
खोडी माझी काढाल तर

दंड माझे पहा कसे रोज दुध पितो,
अंगामध्ये टाकत आहे मग कोण भितो
खोडी माझी काढाल तर, अशी मारीन फाईट
झटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट
खोडी माझी काढाल तर